
Ajit Pawar | भू-विकास बँकेच्या थकबाकीदारांचं कर्ज माफ, अजित पवारांचा मोठा निर्णय
Ajit Pawar Loan | राज्यातील भू-विकास बँकेतील ३३ हजार थकबाकीदार कर्जदारांची ३४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
भू-विकास बँकेच्या थकबाकीदारांचं कर्ज माफ, अजित पवारांचा मोठा निर्णय. या निर्णयामुळे कोल्हापुरात फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
भू-विकास बँका बंद करुन बँकेच्या मालमत्ता विकून तसेच कर्ज वसुली करुन कर्मचारी, अधिकारी यांची देणी देण्याबाबतचा निर्णय २०१५ मध्ये घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात याबाबतील कोणतीही कार्यवाही पुढे झाली नाही. तसेच भू-विकास बँकेकडे कर्ज घेतलेल्या शेतकरी, सहकारी पाणी-पुरवठा संस्था यांचेही कर्ज माफ करण्याची मागणी करून मागील सरकारमध्ये अनेकदा सभागृहाचे कामकाजाही बंद पाडण्यात आले होते.
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊट
Related Video
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले