
अकोला मधील जापान जीन परिसरातील गोदामाला आग, आगीत मुलांची खेळणी जळून खाक
अकोला (Akola) शहरातल्या जापान (Japan) जीन परिसरातील गोदामाला आग.आगीमध्ये लहान मुलांचे खेळणे जळून खाक झाली आहे.
अकोला (Akola) शहरातल्या जापान (Japan) जीन परिसरातील गोदामाला आग.आगीमध्ये लहान मुलांचे खेळणे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये (Fire)तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून यात लहान मुलांच्या खेळण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या विभागाचे चिकाटीचे प्रयत्न.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोविंदाने नाकारलेल्या चित्रपटाने अनिल कपूरला बनवलं सुपरस्टार, थेट..
मारुती ब्रेझा... बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट
सेकंड हँड कारचे मायलेज खरे की खोटे? फसवणूक अशी ओळखा मिनिटांत
प्रधान यांच्या नंतर नितीन गडकरी अडचणीत? मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ खेळणार आणखी एक सामना
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा