
Maharashtra Lockdown | राज्यातले सर्व मॉल रात्री 10 वाजेपर्यत सुरु राहणार
हॉटेल 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुली राहतील. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे. एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक आहे.
मुंबई : मुंबईत आजपासून सर्व सुरु झाले आहे. मात्र यासाठी रात्री 10 पर्यंतची अट आहे, तसेच दोन डोस आवश्यक आहे. मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली होणार असून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खुली राहतील. हॉटेल 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुली राहतील. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे. एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक आहे. सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. यासाठी दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे. सर्व शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार असून मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे.
Related Video
लखनऊ अग्निकांड: १५ जणांचा मृत्यू, इमारतीवरुन उडी मारणाऱ्यांचे काय झाले
मोठी बातमी! बॅनर्जींच्या हातून तृणमूल निसटला; बंडखोर गटाचा मोठा धक्का
6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले...
कोकणापासून विदर्भापर्यंत... पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं
मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी