BJP Breaking | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा नारायण राणेंना फोन

| Updated on: Aug 26, 2021 | 7:52 AM

अटकेच्या कारवाईबाबत शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप एक पक्ष म्हणून नारायण राणे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नव्हते. 

Follow us on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा नारायण राणेंना फोन. अमित शाहांचा नारायण राणेंना फोन. अटकेच्या कारवाईबाबत शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप एक पक्ष म्हणून नारायण राणे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नव्हते.

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.