Marathi News Videos Amol Kolhe Bhagava Janiv Andolan Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Shivjayanti 2023

शिवजयंतीदिनी शिवनेरीच्या पायथ्याशी अमोल कोल्हेंचं ‘भगवा जाणीव आंदोलन’; काय कारण?
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवाजीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं 'भगवा जाणीव आंदोलन' सुरू आहे. याचं कारण काय आहे? पाहा...
किल्ले शिवनेरी : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं ‘भगवा जाणीव आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात अनेक शिवभक्त सामील झाले. आहेत. ‘किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज हवाच….!’, अशी मागणी आणि फलक घेवून शिवभक्त शिवनेरीच्या पायथ्याशी जमले आहेत. हा निषेध नाही, तर जाणीव आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी शिवभक्तांसह शिवजयंती साजरी केली.
Published on: Feb 19, 2023 9:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी खाणे सुरक्षित ? CDSCO ने दिला इशारा....
कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यात..
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
टाटा. बिर्ला, अंबानी... आमचं गाव विकत घ्या, या गावात लागले बॅनर
पितृपक्षात का केले जाते श्राद्ध? न केल्यास काय होते? जाणून घ्या