
विहिरीत पडलेल्या नीलगायच्या पिल्लाला जीवनदान
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर (Shirpur) येथील शेतकरी निवृत्ती पुसदकर यांच्या शेतातील(Firm) विहिरीमध्ये जखमी अवस्थेत असलेले नीलगायचे पिल्लू आढळून आले.
अमरावती: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर (Shirpur) येथील शेतकरी निवृत्ती पुसदकर यांच्या शेतातील(Firm) विहिरीमध्ये जखमी अवस्थेत असलेले नीलगायचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर पर्यावरणप्रेमी तेजस निवृत्ति पुसदकर यांनी विहिरीमध्ये उतरून निलगायीच्या पिल्याला सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. त्यानंतर त्यांनी पर्यावरण अभ्यासक ओम किशोर मोरे,श्रमिक मोरे, तेजस पुसदकर यांना कळवले व त्यानंतर प्रथम उपचार केले त्यानंतर त्यांनी रॅपिड रेस्क्यू युनिट, वन विभाग अमरावती यांच्याकडे सुखरूप देण्यात आले.
Published on: Feb 17, 2022 12:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
महागड्या स्किन केअरला करा बाय-बाय! किचनमधील या पदार्थांनी वाढवा
दुष्काळात तेरावा महिना, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी हातबल
अशा सरकारचा भाग असल्याची लाज वाटते, चिराग पासवानांच्या वक्तव्याने...
भाग्यवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, आयुष्यात मिळते यशाची साथ
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर