Marathi News Videos Amravati Missing Girl VHP Bajrang Dal BJP help in finding missing girls Anil Bonde

Amravati Missing Girl: बेपत्ता तरुणी सापडण्यात विहिंप, बजरंग दल, भाजपची मोठी मदत- अनिल बोंडे
ज त्या तरुणीला धरणी येथे आणण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
लव्ह जिहादला विरोध करणाऱ्या बजरंग दल, विश्व शिंदू परिषद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगले यश मिळाले असल्याचे भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले. धारणी येथील आकोट मधून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागला आहे. बेपत्ता मुलीचा शारीरिक छळ होत आल्याची माहिती तिने तिच्या भावाला दिली. त्यानंतर आज त्या तरुणीला धरणी येथे आणण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
Published on: Sep 08, 2022 9:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पेट्रोल टेन्शन खल्लास!देशातील पहिली 'सोलर कार' लाँच; पाहा किंमत किती?
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, त्या नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी
लोन घेणाऱ्यांना मोठा दिलासा, RBI च्या नवीन पॉलिसीमुळे मध्यमवर्गीयांना
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब; सभागृहात गदारोळ
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!