
अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या 50 फेऱ्या बंद; एसटी महामंडळाला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका
Amravati News : अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या 50 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिन्याकाठी एसटी महामंडळला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका बसत आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या 50 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यात लांब, मध्यम फेऱ्यांचा समावेश् आहे. त्यामुळे महिन्याकाठी एस टी महामंडळाला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका बसत आहे. प्रवाशांचीही गैरसोयला होतेय. या निर्णयामुळे दररोज पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे. 405 पैकी 361 बस अमरावती एसटी विभागाकडे आहेगत. अमरावती विभागातील 104 एसटी बस एक्सपायर झाल्या आहेत. मागील दोन वर्षापासून लांब पल्याच्या 21 मध्यम आणि मध्यम पल्ल्याच्या 29 बस फेऱ्या अशा 50 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाला पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास कमी झाला आहे.
Published on: Apr 08, 2023 9:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
त्यांची तर हवा निघाली...चीनचे नाव घेत राहुल गांधींचा बॉम्बगोळा
पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास किती सजा मिळते ? DGCA चे नियम काय?
यशस्वी जयस्वाल आणि गिलची कमकुवत बाजू श्रीलंकेच्या केंद्रस्थानी
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण
पुण्याच्या वाकीमधील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
मालवणमधील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम
भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट