Sanjay Raut यांच्या नागपूर दौऱ्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 20, 2022 | 3:32 PM

संजय राऊत हे 22 ते 24 मार्चदरम्यान नागपुरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावर अमृता फडणवीसांना प्रतिक्रिया दिली आहे. “नागपुरात आल्यावर सावजी मटण नक्की खा”, असं त्या म्हणाल्या. त्यांनी राऊतांना सावजी मटण खाण्याचा आग्रह केला आहे.

Follow us on