
Special Report | अमृता फडणवीसांकडून ‘हनीमून’चं विधान, राष्ट्रवादीचं शरसंधान
हनीमूनच्या विधानावरुन राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवाय अशी विधाने करण्याऐवजी अमृता फडणवीसांनी थेट राजकारणात यावं, असं आव्हान सुद्धा देण्यात आलं आहे.
हनीमूनच्या विधानावरुन राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवाय अशी विधाने करण्याऐवजी अमृता फडणवीसांनी थेट राजकारणात यावं, असं आव्हान सुद्धा देण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता असल्याने ते हनीमुनला गेले आहेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला होता. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आचार्य चाणक्य यांच्या मते, या 5 जागी जराही थांबू नका, संकटाचा...
जलद प्रवास, दोन शहरातील अंतर कमी : भारताच्या पायाभूत विकासाची नवी गाथा
दोन दिवसांपासून ताप, रुग्णालयात उपचार सुरू पण... भाजप आमदाराचं निधन
मराठमोळ्या गाण्याची हिंदीतही एन्ट्री, पोरं-पोरी ठेका धरून नाचू लागतात!
Shani Gochar: 83 दिवस 5 राशींवर शनिची कृपा, छप्परफाड कमाईचा अंदाज....
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज