
राहुल गांधी यांना अंदमानची तिकीटं कुणी आणि का पाठवली?; पाहा…
Congress Rahul Gandhi : अंदमानला जावून सावरकरांचा त्याग आठवा; राहुल गांधींना अंदमानची तिकीटं कुणी पाठवली? पाहा सविस्तर...
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं अन् त्यांच्या या वक्तव्यावर टीका होऊ लागली. सावकरकर प्रेमींनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. हिंदू महासंघाच्या वतीनेही या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसंच आक्रमक प्रतिक्रियाही देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा त्याग माहिती नाही. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. त्यांनी अभ्यास करावा, असं म्हणण्यात आलं आहे. हिंदू महासंघाच्या वतीने राहुल गांधींना अंदमानची तिकीटं पाठवण्यात आली आहेत. राहुल गांधींनी एक दिवस तरी कोठडीत राहावं. तेव्हा राहुल गांधी यांना सावरकरांचा त्याग कळेल, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहेत.
Published on: Mar 28, 2023 2:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?
टोयोटाचा धमाका; हायराइडरचे नवीन एयरो ब्लैक एडिशन लाँच
त्वचा निरोगी, चमकदार बनवायचीये? तर मग आहारात करा या पदार्थांचा समावेश
लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, सरकारने पेटारा उघडला, निधीला मंजूरी
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण
पुण्याच्या वाकीमधील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
मालवणमधील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम
भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट