
नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा...
2023 या नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी (Angaraki Chaturthi) आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केलीय. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं (Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेण्यासाठी पुणेकर उत्साहाने घराबाहेर पडलेत. त्यामुळे शिवाजी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रांग पाहायला मिळतीये.
Published on: Jan 10, 2023 8:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानचा कोच म्हणजे गुन्हाच...! मागच्या 5 वर्षात इतक्या जणांचा बळी
बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात... एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
हातात तलवार, जळत्या चितेवरचं मांस ...अघोरी किन्नरचा किळसवाणा प्रकार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..