Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्या ईडीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

| Updated on: Aug 03, 2021 | 10:25 AM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ईडीची कारवाई चुकीची असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.

Follow us on