Marathi News Videos Anil Parab says that Local body elections are likely to be postponed due to Corona

Anil Parab : ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीची माहिती दिलीय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीची माहिती दिलीय. वाढत्या कोरोनामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईमध्ये तर वीस हजारांहून अधिकचा आकडा काल कोरोनारुग्णांनी गाठला होता. अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय कोणताही पर्याय शासनासमोर राहणार नाही, असं परब म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आग्र्याचा ताजमहाल आणि बुऱ्हाणपूर ताजमहाल, सेम टू सेम, पण कहाणी वेगळी
तुकाराम मुंढे यांचा नागरिकांना मोठा सल्ला, हॉटेलमध्ये जेवायला जाताना..
रस्त्याच्या मधोमध रिल शूट करणं महागात पडलं, पोलिसांची ताबडतोब कारवाई
19 वर्षांनंतर सीक्वेल, छप्परफाड कमाई; मोडला 8 सिनेमांचा रेकॉर्ड
फर्निचरच्या नावाखाली बाथरुममध्ये लावले कॅमेरे, तरुणीची पोलिसात धाव
मालेगाव ते शेगाव पायदळ पालखी सोहळा पातूरमध्ये दाखल
विविध मागण्यांसाठी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना विद्यार्थ्यांचा घेराव
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात महिलांचा संताप
मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका
रास्ता रोकोत गाढवांचा मोर्चा; 'अदानी हटाव, सह्याद्री बचाव'चा नारा