
मुंबईत शिंदे गटाची दुसरी शाखा उघडली; भरत गोगावलेंच्या हस्ते उद्घाटन
शिंदे गटातील आमदार आणि विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा सुरु झाली आहे.
मुंबई : शिवसेना कुणाची यावरुन वाद सुरु असतानाच शिंदे गटाने आपला विस्तार वाढवायला सुरुवात केली आहे. मुंबईत शिंदे गटाची दुसरी शाखा सुरु झाली आहे. चुनभट्टी येथील अमेय इमारतीत ही शाखा सुरु करण्यात आलेय. शिंदे गटातील आमदार आणि विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा सुरु झाली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले.
Published on: Sep 07, 2022 10:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका, आता तुमचं रिचार्ज होणार स्वस्त
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान