Breaking | तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून औषध खरेदीला मंजुरी

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 3:35 PM

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून औषध खरेदीला मंजुरी देण्यात आली आहेत. एकूण साडेपाचशे कोटी रुपयांची खरेदी यामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये औषधं आणि उपकरणांचा समावेश असणार आहे. 