Marathi News Videos Arrange a special local before Ganesh immersion Jayant Patal's request to the Chief Minister

Video: गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करा, जयंत पाटलांची मुख्यत्र्यांकडे मागणी
विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे अनेक जण रस्त्यांऐवजी लोकलला प्राधान्य देतात. त्यामुळे विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारशी बोलून लोकलच्या फेऱ्या वाढवा असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. गणेश विसर्जनादरम्यान लोकलला रोजच्यापेक्षा जास्त गर्दी असते. अशावेळेस प्रवाश्यांचे हाल होतात. तसेच विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे अनेक जण रस्त्यांऐवजी लोकलला प्राधान्य देतात. त्यामुळे विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
Published on: Sep 06, 2022 11:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वनडे कर्णधारपदावरून बाबर आणि शाहीन यांच्यात काय घडतंय?
CJP आंदोलकांवर लाठीहल्ला, सरकार संसदेत उत्तर देणार? शाहांचे थेट उत्तर
आनंदाने खा, प्या, पण जास्त गटारबिटारात लोळू नका, गोगावलेंच्या शुभेच्छा
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...