
Special Report | आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खान आरतीत सहभागी?
आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला 19 दिवस झाले आहेत. आता आर्यनला जामीनासाठी मंगळवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तर जेलच्या बराकमध्ये आधी कोणाशीही न बोलणारा आर्यन जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होतोय.
आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला 19 दिवस झाले आहेत. आता आर्यनला जामीनासाठी मंगळवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तर जेलच्या बराकमध्ये आधी कोणाशीही न बोलणारा आर्यन जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होतोय. दुसरीकडे एनसीबीने आर्यनच्या बँक खात्याची चौकशी सुरु केली आहे. ड्रग्ज घेण्यासाठी त्याने स्वतः पैसे खर्च केलेत का, हे तपासण्याच काम सुरू आहे. एनसीबी अधिकारी स्वतः याचा तपास करत आहेत. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खान याला 2 ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. तेव्हा पासून तो सुरुवातीला एनसीबी कस्टडीत होता, त्यानंतर आता जेलमध्ये आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...