शरद पवार मोठे नेते- आशिष शेलार
आयेशा सय्यद, मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकाममंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील ईडी चौकशीवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अश्यातच आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांना टोला लगावला आहे. “शरद पवारसाहेब (Sharad Pawar) मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Published on: Feb 23, 2022 3:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...