Marathi News Videos Ask the kings of democracy to answer Udayan Raje cash on the issue of reservation

Uadayanraje-Sambhajiraje | लोकशाहीच्या राजेंना जाब विचारा, आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे रोखठोक
संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल.
संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल. मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील. आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
Related Video
चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट...
मोठी अपडेट! केतनबाबत 3 प्रश्नांचं गूढ वाढलं, कोर्टात युक्तीवाद काय?
नरसापूर प्रकरणात आरोपीला फाशी, जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
भारतीय नागरिक असल्याचा पुरावा काय ? जाणून घ्या, कोणती कागदपत्रे हवीत ?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या!
पिवळ्या रंगाचे दुर्मिळ बेडूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
भंडाऱ्याच्या 16 वर्षीय भैरव उराडेचा 'इंडो-नेपाळ युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णवेध!
उदगीरमध्ये मोठा पाऊस; नाल्याचं पाणी रस्त्यावर
गावाच्या पाणी प्रश्नासाठी गजानन बोरकर चढले टॉवरवर