
सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्यावर ट्विट केलं होतं. या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस स्टेशमध्ये तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुणे सायबर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
Published on: Aug 30, 2022 10:05 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...