
Aurangabad | औरंगाबादमधील पर्यटन स्थळं खुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यटनाला चालना मिळणार
त्यामुळे औरंगाबादेतील बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेण्या आजपासून पर्यटकांसाठी खुल्या असणार आहेत. पर्यटन स्थळे सुरू झाल्यामुळे औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे | Aurangabad Collector Gave Orders To Open The Tourist Spots In District
औरंगाबाद जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळं आजपासून खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेण्या आजपासून पर्यटकांसाठी खुल्या असणार आहेत. पर्यटन स्थळे सुरू झाल्यामुळे औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे | Aurangabad Collector Gave Orders To Open The Tourist Spots In District
Published on: Jun 17, 2021 11:02 AM
Related Video
साहिल गोयल दबावात? 10 कोटींची नोटीस... वकिलांचा तो मोठा दावा
'देऊळ बंद 2'ने उमटवली 100 कोटींवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
'हेरा फेरी 3' या सिनेमाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का
200 कोटींचा मालक, पण पायातले बूट मात्र.. सनी देओलचा VIDEO व्हायरल
सिनेविश्वाला मिळणार नवी चालना, केंद्र सरकारकडून उचलण्यात आलं मोठं पाऊल
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी