
मोठी बातमी! ‘औरंगबादऐवजी ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’ राज्य सरकारची हमी
औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.
मुंबई: औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा हायकोर्टाने व्यक्त केली होती. दरम्यान, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील अंतिम सुनावणी अजून झाली नाही.
Published on: Jun 29, 2023 12:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नजरेची टक्कर होत होती, पण न्याय... राऊतांचा कोर्टातील सुनावणीवरून टोला
DMartमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही ! खरेदीसाठी मोठी गर्दी
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
सुनेत्रावहिनींना काँग्रेसने जे म्हटलं, त्याचा राग तटकरेंच्या शब्दात..
आरबीआयने बातमी दिली; घर, वाहनांचा EMI वाढला की कमी झाला?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
जळगाव : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांचा गिरीश महाजनांना घेराव
शिरूर : तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात गेला वाहून
गडचिरोली निजामबाद छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गात झाड पडल्याने बस अडकली...
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशांना वाहतूक कोंडी...
ळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे