
Video | अंबादास दानवेंची सभा, अचानक बत्ती गुल… काय घडलं?
अंबादास दानवेंच्या या विशेष सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यभरात शिंदे गठाकरे ट विरुद्ध (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांच्या एकानंतर एक धडाकेबाज सभा सुरु आहेत. यातच शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची सभा सुरु होती. आणि अचानक सभेच्या ठिकाणावरची लाईट गेली. ही घटना घडलीय औरंगाबादच्या (Aurangabad) निंभोरे गावातली. संध्याकाळी अंबादास दानवे यांचं भाषण सुरु होतं. अचानक गावातली बत्तीगुल झाली. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी मोबाइलच्या टॉर्च लावल्या आणि संपूर्ण सभास्थळावर प्रकाश पसरला. याच वातावरणात अंबादास दानवेंची सभा पार पडली. त्यांच्या या विशेष सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
Published on: Nov 05, 2022 2:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान