
शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत संघर्ष, दोन नेते आमनेसामने
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. पाहा व्हीडिओ...
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी (Teachers Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या विरोधात प्रदीप सोळुंके यांनी दंड थोपटले. विक्रम काळे निवडून आल्यानंतर पक्षाचं काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका, असं म्हणत प्रदीप साळुंखे (NCP) यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. विक्रम काळे यांचं तिकीट कापून मला तिकीट द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Published on: Jan 09, 2023 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर जरांगेंनी आरक्षणाचा लढा जिंकला, सरकारच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा
सचिन या भन्नाट वेबसिरीच्या प्रेमात, वायुसेनेला पत्र लिहिलं, म्हणाला..
जरांगेच्या लढ्याला मोठं यश, 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप...
19 रुपयाच्या या वस्तूसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तुंबड गर्दी, महिला..
राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
सोलापुरात शालेय विद्यार्थ्यांसाठी चुलीवरच्या भाकरी बनवण्याची अनोखी स्पर्धा
परभणी जिल्ह्यात पावसा अभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त
लातूरमध्ये सामाजिक न्याय भवनच्या इमारतीवर मराठा आंदोलक
येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक