
: “भूतकाळतले कटू अनुभव बघता आमची युती…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांवर अविनाश अभ्यंकर स्पष्टच बोलले…
उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचा प्रश्नावर परखड मत व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल आणि आज प्रखर मुलाखत प्रसारीत झाली. उद्धव ठाकरे यांची मुलाखत पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचा प्रश्न विचारला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “प्रश्न विचारणारे पण त्यांच्या घरचे होते आणि मुलाखत देणारे पण घरचे होते, आणि आजपर्यंच आमचे जे कटू अनुभव बघता आमची युती होईल असं वाटत नाही.”
Published on: Jul 27, 2023 3:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रजनीकांत यांची भावी सून काव्या आणि होणारा नवरा यांच्या वयात किती अंतर?
पाकिस्तानी व्यक्तीमुळे झाले हेमा मालिनी यांच्या वडिलांचे निधन, काय घडल
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
तुम्हीही अस्वस्थ व्हाल! स्मिता पाटील यांच्यासाठी राज बब्बर यांची पोस्ट
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?