Marathi News Videos Ayodhya land scam ED, CBI should open a permanent office in Ayodhya said by sanjya raut in press conferance

राम मंदिर परिसरात भाजप नेत्यांकडून जमीन खरेदी : संजय राऊत-
इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.
अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अशा शब्दांत भाजपची यथेच्छ शाब्दिक धुलाई करण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.
IND vs SA : विशाखापट्टणमच्या विझागमध्ये टीम इंडियाचा कसा आहे रेकॉर्ड?
झालंय झिंग झिंग झिंगाट…अजितदादांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहिलात का ?
...म्हणून बांदेकरांच्या सुनेनं लग्नात हातावर कुत्र्याचं चित्र काढलं
फायनलवर पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास मालिका विजेता कोण?
वैभव सूर्यवंशीने 2025 वर्ष गाजवलं, विराट-रोहितसह धोनीला टाकलं मागे
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
कारंजा तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
थंडीमध्ये सुक्या मेव्याला वाढती मागणी, किमतींमध्ये मोठी वाढ
अमरावतीमध्ये टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक
नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार, बंदुकधारी पोलिस स्ट्रॉंग रूमच्या बाहेर
करमाळा घोटीच्या मनोहर धाम येथे दत्त जयंती उत्साहात, भंडाऱ्याची उधळण अन्...