
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येच्या दिशेने रवाना; रामलल्लाचं दर्शन घेणार
Devendra Fadnavis Ayodhya Daura : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या आमदारांसह अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. अयोध्येत ठिकठिकाणी दोन्ही नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. काल लखनौ विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री, आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या नेत्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. आता देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.
Published on: Apr 09, 2023 9:48 AM
Related Video
ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी करा, चव्हाण यांची मागणी
विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले,नंतर पतीचा मृतदेह...
IND vs PAK सामन्यापूर्वी धक्का, कर्णधार खेळणार की नाही? सस्पेंस वाढला
चार वेळा अपयश, तरी हार मानली नाही, 23 लाखाची नोकरी सोडून झाल्या IAS
रोहित शर्मा-शुबमन गिलने केली एक चूक, रहमानुल्लाह गुरबाजने ठोकलं शतक
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?