
एनडीएच्या बैठकीला बच्चू कडू जाणार; मांडणार ‘हे’ महत्वाचे मुद्दे
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, शेतकरी, दिव्यांग बांधव, तळागाळातील कामगार यांच्यासंबंधित आम्ही या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. तसेच मी दिल्ली येथे होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे. या बैठीक आम्ही आमचे महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत. बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 17, 2023 2:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाळाच्या जन्मानंतर वजनावरून ट्रोलिंग; कतरिना कैफने सोडलं मौन !
रिटायरमेंटनंतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 61,500 रुपये.....
WPL 2027 साठी खेळाडूंचा लिलाव सुरू! संघांचं गणित काय? जाणून घ्या...
सनरुफ नसणाऱ्या कारला बाहेरून सनरुफ बसवल्यास वॉरंटी कमी होते का?
नोकरीत अडचणी, प्रमोशनमध्ये अडथळे... करिअर प्रगतीसाठी शुभ रत्नं कोणती?
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...