Beed Crime : धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..

Beed Crime : धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..

| Updated on: Apr 20, 2025 | 1:47 PM

ब्लॅकमेल आणि छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.

छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. छेडछाडीला कंटाळून तरुणीने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिलला या मुलीच लग्न होतं. या प्रकरणी आरोपी अभिषेक कदम याला अटक करण्यात आलेली आहे. मात्र त्याला लगेचच जामीन सुद्धा मिळालेला आहे. यामुळे पुनः एकदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Published on: Apr 20, 2025 01:47 PM