Marathi News Videos Before the Monsoon Session, sloganeering by the Mahavikas Aghadi outside the Vidhan Bhavan

Special Report | धनुभाऊंच्या घोषणा, 50 खोके, एकदम ओके
50 खोके एकदम ओके, आले रे आले रे गद्दार. खोके घेवून ओके घेऊन करणाऱ्या सरकारचा निषेध असो. 50 खोके आले आले 50 खोके गेले गेले, अशी घोषणाबाजी विधानभवनाबाहेर करण्यात आली.
मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाआधी महाविकास आघाडीकडून नव्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अनोखी घोषणाबाजी केली. सुधीर मुनंगटीवारांचा चांगलं मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा निषेध असो. अशिष शेलारांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. 50 खोके एकदम ओके, आले रे आले रे गद्दार. खोके घेवून ओके घेऊन करणाऱ्या सरकारचा निषेध असो. 50 खोके आले आले 50 खोके गेले गेले, अशी घोषणाबाजी विधानभवनाबाहेर करण्यात आली.
Published on: Aug 17, 2022 10:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, तटकरेंचा मोठा दावा
World Diabetes Day 2026: डायबिटीजमध्ये कोणत्या अवयवांना धोका, लक्षणं..
साहेबांच्या वाढदिवसाला विलिनीकरण होणार? सुनील तटकरेंनी थेट सांगितलं!
पोटच्या लेकीच्या मृत्यूसाठी प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलेली प्रार्थना
730 किमी रेंज, 9 मिनिटांमध्ये फुल चार्जिंग, Denza D9 लॉन्च, किंमत...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....