
उशिरा का होईना पण शिंदे गटातील आमदारांना शहाणपण आलं – सचिन आहिर
ज्यांना सेना प्रमुखांचा नेतृत्व मान्य असले, त्यांनी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत. हे पक्ष प्रमुखांना , आदित्यजीना मान्य आहे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
उशिरा का होईना पण शिंदे गटातील आमदारांना शहाणपण आलं. असे वक्तव्य शिवसेना आमदार सचिन अहिर(sachin ahir) यांनी केले आहे. मैत्रीची भूमिका आधी घेतली असती तर ही वेळा आली नसती. ज्यांना सेना प्रमुखांचा नेतृत्व मान्य असले त्यांनी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत हे पक्ष प्रमुखांना , आदित्यजीना (Aditya Thackery) मान्य आहे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिंदे गटाला मैत्रीची भूमिका उशीरा सुचली असेही ते म्हणाले.
Published on: Aug 07, 2022 3:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकमेव फूल जे कधीच तोडून शिवलिंगावर अर्पण करू नये, कोणतं आहे ते फूल?
केतू गोचरमुळे या ५ राशींनी सावध राहावे! आर्थिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
पितृपक्षात दररोज या 3 गोष्टी करायला विसरु नका...
दत्तात्रय भरणेंनी कार्यकर्त्याच्या पायात चप्पल घालताच त्याला अश्रू...
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...