Marathi News Videos Bhaskar Jadhav enjoyed playing Lazim on the occasion of Amrit Mahotsav of Independence

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भास्कर जाधवांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भास्कर जाधव यांनी शालेय मुलांसमवेत लेझीमच्या(playing Lazim) तालावर ठेका धरला. भास्कर जाधव यांनी मनमुरादपणे लेझीम खेळण्याचा आनंदा लुटला.
चिपळूण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने(Amrit Mahotsava of Independence) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण शहरात देखील रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सुरुवात आमदार भास्करराव जाधव(Bhaskar Jadhav ) यांच्या उपस्थितीत झाली. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भास्कर जाधव यांनी शालेय मुलांसमवेत लेझीमच्या(playing Lazim) तालावर ठेका धरला. भास्कर जाधव यांनी मनमुरादपणे लेझीम खेळण्याचा आनंदा लुटला. भास्कर जाधव यांच्यातील कला गुणाची झलक या रॅलीत पहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने चिपळूण शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत शालेय विद्यार्थी तसेच नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Published on: Aug 15, 2022 8:18 PM
Related Video
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
ठाकरेंना वाटतं येणारा काळ चांगला, तर त्यांना.. उपरोधिक प्रतिक्रिया
मोठी बातमी ! गोंदिया, अकोला आणि बुलढाण्यात काँग्रेसला मोठं खिंडार
मुख्यमंत्री थलपती विजय यांचे विवाहबाह्य संबंध? कोर्टातील सुनावणीचे...
लाँच होताच हिरोच्या फ्लेक्स-फ्युअल बाईक्स झाल्या स्वस्त; किंमत किती?
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल