
अण्णाभाऊ साठेंच्या कवितेचा दाखल देत भास्कर जाधवांचं सद्यस्थितीवर भाष्य
भास्कर जाधव यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आपल्या शैलीत भाष्य केलंय. पाहा...
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अंधेरी पोट निवडणुकीत काय होणार याबाबत स्पष्टता नाहीये. अशात उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर (Maharashtra Politics) आपल्या शैलीत भाष्य केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एका कवितेचा दाखला त्यांनी दिलाय.पाहा..
Published on: Oct 09, 2022 12:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
क्रिकेट पंचांचा पगार किती वाढणार? BCCIचा मोठा निर्णय, एका सामन्याला
59 हजारांची चप्पल, 24 हजारांची जीन्स आणि... सलमानच्या या साध्या लूकसाठ
गोरे होण्याच्या नादात ट्रेनी डॉक्टर जीवाला मुकला?, झोपेतच गेले प्राण..
आई-वडिलांना वाटलं लेक वारला, पण तो थेट...या अभिनेत्याला ओळखलं का?
इयत्ता 12 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी पहिला पेपर
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...