Marathi News Videos Big bews ex prime minister rajiv gandhi assassination participant prabhakaran alive

मोठी बातमी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहभागी प्रभाकरन जिवंत? कुणाचा हा खळबळजनक दावा ?
२००९ मध्ये श्रीलंकन सैनिकांच्या कारवाईत प्रभाकरन याचा मृत्यू झाला होता. मात्र, तो जिवंत असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
तामिळनाडू : लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल ईलमचा ( LTTE ) चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडूचे माजी मंत्री आणि तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना हा दावा केला आहे. प्रभाकरन जिवंत असून तो लवकरच सर्वांसमोर येईल असे ते म्हणाले आहेत. २००९ मध्ये श्रीलंकन सैनिकांच्या कारवाईत प्रभाकरन याचा मृत्यू झाला होता. मात्र, तो जिवंत असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत प्रभाकरन सहभागी होता.
Published on: Feb 13, 2023 5:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ...
आधार कार्डवर विना तारण 90,000 रुपयांचं कर्ज, तुम्ही फायदा घेतला का?
गेल्या पाच वर्षात राज्यात तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद - शरद पवार
Asia cup 2026: वुमन्स टी20 आशिया कपसाठी श्रीलंकन संघाची घोषणा
टाटा ग्रुपचा खरा मालक कोण ? कोठे खर्च होतो कमाईचा पैसा ?
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
आंबोली चौकुळच्या एका सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त विहार
पाणी द्या ,पाणी द्या म्हणत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचे साडी नेसून अनोखे आंदोलन
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव