Kolhapur | विक्रीस आणलेल्या 8 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक, लाखोंचे नुकसान

Kolhapur | विक्रीस आणलेल्या 8 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक, लाखोंचे नुकसान

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 9:58 AM

विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.  कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथे काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आग विझवली.

कोल्हापूर : विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.  कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथे काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आग विझवली. आगीमध्ये सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.