
कौठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत अनोखी परंपरा; पेटत्या कठयांचा थरार
नवसपुर्तीसाठी पेटलेले लााल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे.
अहमदनगर जिल्हायतील अकोले तालुक्यातील कौठेवाडी या गावातील बिरोबाची यात्रा (Biroba Yatra) कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसपुर्तीसाठी पेटलेले लााल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे. मातीचे हे पेटते माठ घेऊन भक्त बिरोबाच्या मंदिराला फिरे मारत असतात. अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरते. यात्रेच्या वेळी हा थरारक अनुभव पाहायला मिळतो. आज देखील ही परंपरा जपली जातेय.
Published on: May 09, 2022 1:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पण मला.. राऊत मुंढेच्या खात्यावर..
ज्ञानू मस्ट गो! दोन ओळींचा मेसेज, दीपकेंची मोठी घोषणा; थेट जेलभरोच...
रकुल प्रीत, वासू भगनानीसह अनेक सेलिब्रिटींवर आयकर विभागाचे छापे
वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने कोणावर फोडलं पराभवाचे खापर?
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...