
नुपूर शर्माच्या यांच्या समर्थनाच स्टेटस ठेवल्यामुळे सोलापुरात तरुणाला मारहाण
भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाचं स्टेटस ठेवणं, एका तरुणाला चांगलच महाग पडलय.
मुंबई: भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाचं स्टेटस ठेवणं, एका तरुणाला चांगलच महाग पडलय. नुपूर शर्मा यांचं समर्थन करणारं स्टेटस ठेवल्यामुळे या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आलीय. नुपूर शर्मा यांनी अलीकडेच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शन सुरु आहेत. त्यातच आता सोलापूरात ही घटना घडली आहे.
Published on: Jun 16, 2022 6:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर आरोप काय?
चक्क मलेशियाच्या पंतप्रधानांनी गायलं किशोर कुमारांचे प्रसिद्ध गाणं
मोठी अपडेट! ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार
घरात करताय गणरायाची स्थापना! घरी आणण्यापूर्वी करायची महत्त्वाची तयारी
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम