Marathi News Videos BJP had to cry because of onion, Uddhav Thackeray criticizes BJP over Lok Sabha election results.

कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका.
Uddhav Thackeray On Bjp : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्वात जास्त उमेदवार जिंकून आले. 400 पारची घोषणा, मराठा आरक्षण आणि कांद्याच्या प्रश्नामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. साधी गोष्ट आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 15, 2024 3:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या आरोग्यदायी पेयांनी दिवसाची करा सुरूवात, दिवसभर राहाल उत्साही
रस्त्यातील खड्ड्यांनी केला घात, भिवंडीत महिलेसोबत घडलं असं काही की...
टी20 लीग आहे की मस्करी..! पाकिस्तानी खेळाडू दोन संघाकडून खेळला
हिरो विडाचा नवीन धमाका, फिक्स्ड बॅटरीसह आता बाजारात नवा स्कूटर
भाजपात मोठी खळबळ! 22 जण निलंबित, थेट आदेशात नेमकं काय?
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी