
जे सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधींना सुचलं नाही ते नानांना सुचलं- अनिल बोंडे
उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधीला हे का सुचलं नाही. त्यांच्याही आधी नानांनी पावलं टाकली कदाचित नाना आधी भाजपमध्ये होते त्याचा परिणाम असेल.
अमरावती : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोलेंवर (Nana Patole) जोरदार टीका केलीये. नाना उशिरा का होईना पण आपल्या चेल्या चपट्यासह अयोध्येला (Ayodhya) प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधीला हे का सुचलं नाही. त्यांच्याही आधी नानांनी पावलं टाकली कदाचित नाना आधी भाजपमध्ये होते त्याचा परिणाम असेल. असं अनिल बोंडे टीका करताना म्हणालेत.
Published on: May 21, 2022 7:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नाशिकच्या शहर आणि जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केलचे धक्के..
ऋषभ पंतने ती चूक पुन्हा केली आणि विकेट गेली! Watch Video
नेटफ्लिक्सवर या 5 पाच चित्रपटांचा धुमाकूळ, तुफान ट्रेंडिंगवर!
पहिला पगार होताच कुठे लावावा पैसा ? FD, RD वा SIP बेस्ट काय ?
Jorge Messi: लिओनल मेस्सीवर कोसळला दु:खाचा डोंगर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...