
‘शिवसेनेच्या खांद्यावर MIMच्या 2 मतांचे स्टार लागलेत’
शिवसेना एमआयएमची बी टीम आहे, असं भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या खांद्यावर एमआयएमच्या दोन मतांचे स्टार लागले आहेत, असं शेलार म्हणाले.
मुंबई: शिवसेना एमआयएमची बी टीम आहे, असं भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या खांद्यावर एमआयएमच्या दोन मतांचे स्टार लागले आहेत, असं शेलार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीवरुन त्यांनी शिवसेनेला हा टोला लगावला आहे. “राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला एमआयएमची दोन मत मिळाली” असं शेलार म्हणाले. त्यामुळे औरंगाबाद निवडणुकीत शिवसेना एमआयएमची बी टीम बनेल आणि मुंबईत एमआयएम शिवसेनेची बी टीम बनेल, अशी टीका शेलारांनी केली.
Published on: Jun 16, 2022 6:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दूध-दही, गॅस आणि दारू महाग! 1 नोव्हेंबरपासून मोठे बदल
शेतकर्यांना धीर देण्यासाठी शरद पवार मैदानात, तुळशीत साधणार संवाद
छत्रपती संभाजीनगरात सिल्लोड येथे भीषण अपघातात दोघांचा मृत्यू,दोन जखमी
Indian Railways News: रेल्वेची डोअर-टू डोअर पार्सल सेवा, मोबाईलवर काम
६ देशांत भारतीयांसाठी नोकरीची संधी! भरतीची स्थिती काय? जाणून घ्या...
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..