
10 तो सिर्फ झांकी है, 20 तारीख बाकी है, Chandrakant Patil यांचं प्रसाद लाड यांना मिठी मारत वक्तव्य
भाजपकडून पाचव्या जागेसाठी उमेदवारीसाठी रणांगणात असलेल्या प्रसाद लाड यांना मिठी मारली. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे.
मुंबई : ‘10 तो सिर्फ झांकी है 20 तारीख बाकी है, हे माझ्याकडून तुझ्या करता शेवटचे प्रयत्न’, चंद्रकांत दादा पाटील यांनी असं म्हणत भाजपकडून पाचव्या जागेसाठी उमेदवारीसाठी रणांगणात असलेल्या प्रसाद लाड यांना मिठी मारली. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे.
Published on: Jun 20, 2022 1:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...