Chandrakant Patil | आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा : चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 10:39 AM

मराठा सरकारला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणावर भाजपची भूमिकाही ते मांडणार आहेत.  | BJP Leader Chandrakant Patil Says BJP Will Support Maratha Andolan 

मराठा आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाठिंब्याचं निवेदन संभाजीराजे छत्रपतींना देणार आहेत. तसेच, ते आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चातही सहभागी झाले आहेत. मराठा सरकारला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणावर भाजपची भूमिकाही ते मांडणार आहेत.  | BJP Leader Chandrakant Patil Says BJP Will Support Maratha Andolan