Chandrashekhar Bawankule | लोकसभेत भाजप सर्व मतदार संघात लढणार
Image Credit source: tv9

Chandrashekhar Bawankule | लोकसभेत भाजप सर्व मतदार संघात लढणार

| Updated on: Jun 17, 2022 | 1:19 AM

भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या वाटचालीमध्ये आणि आताच्याही वाटचालीमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. पुढच्या काळातही राष्ट्रीय स्तरावर मध्यप्रदेश सरकार राज्य प्रभारी आहेत. मला वाटतं की केवळ स्वतःचा राजकारणासाठी गाजलेले हे व्यक्त केला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

मुंबई : पंकजाताई मुंडे या राष्ट्रीय सचिव आहेत. प्रकल्प नेत्या आहेत. त्यांना कधीही इम्तियाज जलीलच्या अशा सूचना मान्य होणार नाहीत आणि पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या जन्मापासूनच्या आणि नंतरही पक्षाचा कार्यकर्ता आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी असा सल्ला देऊ नये आणि ते सल्ले त्या ऐकणार नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या वाटचालीमध्ये आणि आताच्याही वाटचालीमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. पुढच्या काळातही राष्ट्रीय स्तरावर मध्यप्रदेश सरकार राज्य प्रभारी आहेत. मला वाटतं की केवळ स्वतःचा राजकारणासाठी गाजलेले हे व्यक्त केला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Published on: Jun 17, 2022 01:19 AM