
Devendra Fadnavis | नितेश राणेंवरील कारवाई सूडबुद्धीने केली गेली – देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकार राणेंना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशाच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात एक नवे ट्विस्ट आणले आहे.
मुंबई : नितेश राणेंचा शोध घेत असताना नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. या प्रकरणात सारखे नवे ट्विस्ट येत आहेत. महाविकास आघाडी सरकार राणेंना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. नितेश राणेंवरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अशाच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात एक नवे ट्विस्ट आणले आहे. 65 वर्षावरील नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवता येत नाही, त्यांची साक्ष घरीच जाऊन घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांनी राणेंना साक्ष द्यायला बोलवून कायदा मोडला आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
Related Video
मान्सून काळात तहसीलदारच 'बॉस'; 'इन्सिडंट कमांडर' म्हणून थेट अधिकार
'कहानी घर घर की' फेम अभिनेत्री वेश्याव्यवसायात अडकली तेव्हा...
60 ते 70 तरुण-तरुणी झिंगाट, पुणे पोलिसांची रेव्ह पार्टीवर धाड..
मुंबईत पुन्हा कॉन्सर्टमध्ये मृत्यूचं तांडव! नाचता नाचता तरुणाचा मृत्यू
दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय? माधुरीने अनिल कपूर यांना केलं दुर्लक्ष
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली