Marathi News Videos BJP leader Girish Mahajan criticizes On ncp Ajit Pawar speech in Pimpri Chinchwad

आधी अजित पवार यांना 440 चा करंट, आता गिरीश महाजन यांना शॉक, चाललंय तरी काय?
VIDEO | ... आणि मलाही शॉक बसला, असं का म्हणाले भाजप नेते गिरीश महाजन? बघा व्हिडीओ
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकमेकांना शाब्दिक शॉक देण्यात येत आहे. चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असून लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारादरम्यान असे म्हटले की इतक्या जोरात बटन दाबा की अजित पवार यांना ४४० चा करंट लागला पाहिजे. यानंतर याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले होते, अरे बापरे 440 चा करंट म्हणजे मी मरुन जाणार. एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतोय…आता यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील यावर भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवार यांचं भाषण ऐकून मलाही शॉक बसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले महाजन बघा व्हिडीओ…
Published on: Feb 19, 2023 8:16 PM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी