Marathi News Videos BJP leader Mohit Kamboj again criticized Thackeray group deputy leader Sushma Andhare

सुषमा अंधारे यांना भाजप नेत्यानं पुन्हा डिवचलं; म्हणाले, ‘फुसका बॉम्ब…’
VIDEO | भाजप नेत्याची जीभ पुन्हा घसरली! ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले बघा
मुंबई : शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्याच बनल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर त्या जोरदार टीका करत असल्याने बऱ्याचदा त्या चर्चेत असतात. अशातच सुषमा अंधारे यांची तुलना सिने अभिनेत्री राखी सावंत हिच्याशी केली असून जहरी टीका केली आहे. दोघी बहिणी बहिणी असून एकमेकींच्या प्रतिस्पर्धीदेखील आहेत, असं वक्तव्य भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा याच भाजप नेत्यानं सुषमा अंधारे यांनी डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे काडतूस असतील तर उद्धव ठाकरे हे तोफ आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. सुषमा अंधारे यांच्या या टीकेला मोहित कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
Published on: Apr 07, 2023 2:06 PM
Related Video
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, आदित्य ठाकरेंची भेट...
उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात या, TMC च्या खासदारांना आठवलेंचं आवाहन
Chanakya Niti : या स्वभावाचे व्यक्ती कायम लोकांच्या मनावर राज्य करतात
पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी जमा होणार? व्याजाबाबत अपडेट
हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल, नंतर तिच्यासोबत... राज्य हादरलं!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच