
Radhakrishna Vikhe Patil | OBC आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य सरकारवर टिका
सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.
शिर्डी : ओबीसी आरक्षणावरूनही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षण राज्य सरकारने घालवलंय. सरकारने डेटा गोळा केला नाही, मागासवर्ग आयोगाची स्थापना केली नाही. सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.
Published on: May 05, 2022 11:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
सरकारकडून नवीन स्किमची घोषणा, आता फक्त 99 रुपये गुंतवा अन् पेन्शन...
शिक्षिका पत्नीबद्दल सतत एकच गोष्ट खटकायची; नवरा इतका हैवान बनला की...
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
रेखा गुप्तांच्या घरी कंगना रनौत यांचा तीज उत्सव; महिलांसोबत धरला ठेका
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!