
Sanjay Raut यांच्या पुतना मावशी विधानावर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया
ही भाषा महाराष्ट्राला जनतेला पचत नसून याचे अर्थ समजण्यासाठी एखादे विद्यापीठ काढावे लागेल अशी खिल्ली उडविली. राज्यातील जनता मविआ सरकारमुळे त्रस्त झाली असून अशी विधाने करण्यापेक्षा बेईमानीने प्राप्त झालेला अधिकार वापरत जनहित साधा अशी भावना व्यक्त केली.
चंद्रपूर : संजय राऊत यांच्या पुतना मावशी विधानावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप-अजित पवार संबंधांविषयी कोणीही भाष्य करण्याची गरज नाही असे सांगत काही नेते राज्यातील समस्याऐवजी गूढ भाषेत बोलत असतात असा टोला लगावला आहे. ही भाषा महाराष्ट्राला जनतेला पचत नसून याचे अर्थ समजण्यासाठी एखादे विद्यापीठ काढावे लागेल अशी खिल्ली उडविली. राज्यातील जनता मविआ सरकारमुळे त्रस्त झाली असून अशी विधाने करण्यापेक्षा बेईमानीने प्राप्त झालेला अधिकार वापरत जनहित साधा अशी भावना व्यक्त केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
ऑक्टोबरमध्ये ४ मोठे ग्रह बदलणार चाल; 'या' राशींचं नशीब घेणार मोठी
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर