Marathi News Videos Bjp leaders meeting started at home of Nitin Gadkari in Delhi major issues will be discussed

दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक सुरू, नितीन गडकरींच्या घरी खलबतं सुरु
भारतीय जनता पार्टीची महत्वाची बैठक सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या घरी बैठकीला सुरुवात झालेली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते सध्या नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत.
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीची महत्वाची बैठक सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या घरी बैठकीला सुरुवात झालेली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते सध्या नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची राज्याचं राजकारण, भाजपच्या संघटनात्मक बाबींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील काही दिवसांपासून नवी दिल्लीत आहेत. भाजपच्या या बैठकीकडं राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं लक्षं लागलं आहे.
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो
Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?
Related Video
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार नाही पण..महत्वाची अपडेट
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओकला केलं अनफॉलो
युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेल
Sharad Pawar : शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
CJP च्या आंदोलनाला हिंसक वळण; तरुणांच्या घोळक्यात कुख्यात गुंड
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं